ZP Election Result Celebration : झेडपी निकालानंतर उमेदवारांचं जोरदार सेलिब्रेशन Special Report
ZP Election Result Celebration : झेडपी निकालानंतर उमेदवारांचं जोरदार सेलिब्रेशन Special Report
आज राज्यातल्या अनेक शहरातील रस्ते गुलालनं माखलेत.. कारण, १२ जिल्हा परिषदा आणि १२५ पंचायतीचे निकाल.. त्यात भाजपनं आपली विजयी घौडदोड कायम ठेवलीय.. भाजपच्याही कार्यकर्त्यांनी सेलिब्रेशन केलं.. पण, सेलिब्रेशन चर्चेत राहिलं ते काँग्रेस-राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांचं.. पाहुयात.
ल्या चार वर्षांपासून...
ज्याची प्रतीक्षा होती.. तोच हा क्षण...
या-ना त्या... कारणानं राज्यातल्या जिल्हा परिषदांच्या
निवडणुका रखडल्या होत्या..
म्हणूनच की काय.. मैदान जिंकलेल्यांनी
आज गुलाल जास्त जास्तच उधळला..
लातुरातलं भाजपचं सेलिब्रेशन जोरदार होतं..
कारण, महापालिका निवडणुकांमध्ये..
राज्यात भाजपची विजयी घौडदौड होती..
मात्र, लातुरात भाजपला धक्का बसला होता..
काँग्रेसनं महापालिका जिंकली होती.
त्यामुळे जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यामध्ये औसा, रेणापूर, अमदपूरमध्ये
भाजपला यश मिळणं अत्यंत महत्वाचं ठरतं..
आणि म्हणूनच की काय.. सेलिब्रेशनही जोरदार ठरलं..
All Shows


































