एक्स्प्लोर

ZP Election Election : जिंकली लोकशाही, आजी नववधूच्या बोटाला शाई Special Report

आता जरा लोकशाहीचा पोरखेळ कसा झाला... हे दाखवणारी बातमी..  राज्यात जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांसाठी मतदान सुरु असताना सोलापूर आणि छत्रपती संभाजीनगरमध्ये घटना घडल्या. अकलूजमध्ये जिल्हा परिषद उमेदवारानं मुलाला मतदान केंद्रात नेलं. एवढंच नाही तर त्यांच्या मुलाने चक्क ईव्हीएमचं बटण दाबून मतदान केलं. तर दुसरीकडे छत्रपती संभाजीनगरमध्ये शिवसेनेच्या आमदारानंही हेच केलं..  यावर तिथल्या अधिकाऱ्यांनी काही कारवाई केली का? निवडणूकीच्या आदर्श आचारसंहितेत काही तरतुदी आहेत का? हेच जाणून घेण्यासाठी पाहुयात स्पेशल रिपोर्ट

छत्रपती संभाजीनगरात 

आज लोकशाहीचा पोरखेळ मांडला..

बरं, फक्त संभाजीनगरात नाही तर अकलूजमध्येही

असाच फॅमिली शो भरला...

इथं फक्त फोटोबाजी नाही झाली..

तर त्या मुलानं मतदानही केलं..

अकलूज जिल्हा परिषदेसाठी आज मतदान पार पडलं..

त्यासाठीच्या यशवंत नगर मतदान केंद्रावर 

उमेदवार अर्जुन सिंह मोहिते पाटील आपल्या मुलासोबत पोहोचले..

त्याला केंद्रात घेवून गेले..

बरं इथंही ते थांबले नाही..

त्यांनी त्याला ईव्हएमजवळ नेलं..

त्यालाच मतदानही करायला लावलं...

आता जरा छत्रपती संभाजीनगरात जाऊ..

इथं शिवसेनेचे आमदार विलास भुमरे 

आपल्या मुलासह मतदानकेंद्रावर पोहोचले..

मतदान केंद्रावरच्या अधिकाऱ्यानं त्यांच्या बोटावर शाई लावली..

त्यानंतर मुलाच्या बोटावरही शाई लावण्यासाठी.

अधिकाऱ्याला सांगितलं..

धक्कादायक भाग म्हणजे अधिकाऱ्यानं शाई लावलीही...

त्यानंतरही विलास भुमरेंनी मुलाला ईव्हीएमजवळ नेलं...

काय कमाल आहे..

मुलानं हट्ट केला.. 

म्हणून त्याला मतदानकेंद्रावर नेलं..

त्याच फोटोसेशनही झालं..

वरुन काहीही गैर केलं नाही म्हणणाऱ्या आमदार साहेबांना

अधिकाऱ्यांनी का रोखलं नाही..

शाई लावणाऱ्या अधिकाऱ्यांनी नियम तपासले का?

मतदान केंद्रावर उपस्थित कर्मचाऱ्यांनी ही कृती रोखली का नाही?

निवडणूक आयोग याची दखल घेणार का?

लोकशाहीचा उत्सव की नियमांची थट्टा?

All Shows

स्पेशल रिपोर्ट

Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Iran : आखाती देशांवरील हल्ले थांबणार नाहीत, होर्मुझची सामुद्रधुनी बंद राहणार, इराणचे नवे सर्वोच्च नेते मोजतबा खामेनी यांचा इशारा
शहीद झालेले जवान, लहान मुलांच्या मृत्यूचा बदला घेणार, होर्मुझची सामुद्रधुनी बंद राहणार : मोजतबा खामेनी
Share Market Crash: शेअर बाजारातील घसरणीचा ट्रेंड कायम, ट्रम्प कनेक्शनमुळं बाजार कोसळला, गुंतवणूकदारांचे 2 लाख कोटी बुडाले 
ट्रम्प कनेक्शनमुळं भारतीय शेअर बाजार कोसळला, गुंतवणूकदारांचे 2 लाख कोटी बुडाले
India LPG Crisis: इराणने भारतीय जहाजांना परवानगी दिली आहे का? परराष्ट्र मंत्रालयानं म्हटलं, 'आम्ही तीन वेळा बोललो, परंतु आताच बोलणं घाईचं होईल..'
इराणने भारतीय जहाजांना परवानगी दिली आहे का? परराष्ट्र मंत्रालयानं म्हटलं, 'आम्ही तीन वेळा बोललो, परंतु आताच बोलणं घाईचं होईल..'
रोहित पवार म्हणाले, जय पवारांना पत्रकार परिषद घेऊ नका असं सांगितलंय; आता चुलतभावाने दिलं उत्तर
रोहित पवार म्हणाले, जय पवारांना पत्रकार परिषद घेऊ नका असं सांगितलंय; आता चुलतभावाने दिलं उत्तर
Advertisement
Advertisement
ABP Premium
Advertisement

व्हिडीओ

Nitesh Rane Speech : कोकणात 90 % आंब्याचं नुकसान, शेतकऱ्यांना चांगल Package देणार - नितेश राणे
Vidhan Bhavan Bomb Threat विधान भवनात बॉम्ब ठेवल्याचा धमकीचा ईमेल,बॉम्बशोधक पथक, श्वान पथकाकडून तपास
Iran Israel Effect : गॅसटंचाईचं कारण, भडकलं राजकारण, युद्धावरुन विरोधक-सत्ताधाऱ्यांमध्ये लढाई Special Report
Iran Israel attack Effect On Maharashtra : युद्धाचं फलित, गॅस गेला चुलीत! Special Report
Iran Israel attack Effect On Maharashtra : अफवांचा भडका,भीतीची रांग, बुकिंगसाठी गर्दी Special Report

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Iran : आखाती देशांवरील हल्ले थांबणार नाहीत, होर्मुझची सामुद्रधुनी बंद राहणार, इराणचे नवे सर्वोच्च नेते मोजतबा खामेनी यांचा इशारा
शहीद झालेले जवान, लहान मुलांच्या मृत्यूचा बदला घेणार, होर्मुझची सामुद्रधुनी बंद राहणार : मोजतबा खामेनी
Share Market Crash: शेअर बाजारातील घसरणीचा ट्रेंड कायम, ट्रम्प कनेक्शनमुळं बाजार कोसळला, गुंतवणूकदारांचे 2 लाख कोटी बुडाले 
ट्रम्प कनेक्शनमुळं भारतीय शेअर बाजार कोसळला, गुंतवणूकदारांचे 2 लाख कोटी बुडाले
India LPG Crisis: इराणने भारतीय जहाजांना परवानगी दिली आहे का? परराष्ट्र मंत्रालयानं म्हटलं, 'आम्ही तीन वेळा बोललो, परंतु आताच बोलणं घाईचं होईल..'
इराणने भारतीय जहाजांना परवानगी दिली आहे का? परराष्ट्र मंत्रालयानं म्हटलं, 'आम्ही तीन वेळा बोललो, परंतु आताच बोलणं घाईचं होईल..'
रोहित पवार म्हणाले, जय पवारांना पत्रकार परिषद घेऊ नका असं सांगितलंय; आता चुलतभावाने दिलं उत्तर
रोहित पवार म्हणाले, जय पवारांना पत्रकार परिषद घेऊ नका असं सांगितलंय; आता चुलतभावाने दिलं उत्तर
'नरेंदर भी गायब, सिलेंडर भी गायब..' संसदेच्या प्रांगणात विरोधकांचा हल्लाबोल; राहुल गांधी म्हणाले, गॅस टंचाई ही फक्त सुरुवात, एपस्टीनचं नाव घेताच सभापतींनी बोलण्यापासून पुन्हा रोखलं
'नरेंदर भी गायब, सिलेंडर भी गायब..' संसदेच्या प्रांगणात विरोधकांचा हल्लाबोल; राहुल गांधी म्हणाले, गॅस टंचाई ही फक्त सुरुवात, एपस्टीनचं नाव घेताच सभापतींनी बोलण्यापासून पुन्हा रोखलं
रोहित पवारांचा प्रफुल पटेलांवर पुन्हा निशाणा, म्हणाले, जय पवारांवरही दबाव; भेटीनंतर राहुल गांधींची पहिली प्रतिक्रिया
रोहित पवारांचा प्रफुल पटेलांवर पुन्हा निशाणा, म्हणाले, जय पवारांवरही दबाव; भेटीनंतर राहुल गांधींची पहिली प्रतिक्रिया
Ashneer Grover On LPG: 'टंचाई नक्कीच खरी असली पाहिजे! विरोधाभास बघा, श्री रामाकडेही सिलिंडर नाही' अशनीश ग्रोव्हरची देशातील इंधन टंचाईवर खोचक टिप्पणी
'टंचाई नक्कीच खरी असली पाहिजे! विरोधाभास बघा, श्री रामाकडेही सिलिंडर नाही' अशनीश ग्रोव्हरची देशातील इंधन टंचाईवर खोचक टिप्पणी
OBC Reservation : फक्त पालकांच्या उत्पन्नावरून OBC क्रीमी लेयर ठरवता येणार नाही; सर्वोच्च न्यायालयाचा महत्त्वाचा निर्णय
फक्त पालकांच्या उत्पन्नावरून OBC क्रीमी लेयर ठरवता येणार नाही; सर्वोच्च न्यायालयाचा महत्त्वाचा निर्णय
Embed widget