Zomato Special Report : झोमॅटो 10 मिनिटांत फूड डिलिव्हरी करणार? कसा घालणार मेळ? ABP Majha
abp majha web team | 22 Mar 2022 11:51 PM (IST)

झोमॅटो 10 मिनिटांत फूड डिलिव्हरी करणार? कसा घालणार मेळ? झोमॅटोच्या निर्णयावर आमदार रोहित पवार यांनी वक्तव्य केलं आहे. 'डिलिव्हरी बॉयच्या जीवाची काळजी घ्या' असं रोहित पवार यांनी वक्तव्य केलं.