Zoji-la Tunnel : हिमालयाच्या पोटात, धडकी शत्रूच्या गोटात; आशियातील सर्वात मोठा बोगदा Special Report
प्रशांत कदम, एबीपी माझा | 03 Oct 2021 11:04 PM (IST)
आशियातला सर्वात मोठा बोगदा श्रीनगर लेहदरम्यानच्या रस्त्यावर तयार होतोय. या मार्गावरचा जोझिला घाट पार करायला सध्या तीन साडेतीन तास लागतात तो या प्रकल्पानंतर अवघ्या 15 मिनिटांत पार होणार आहे...पाहुयात कसं सुरु आहे या प्रकल्पाचं काम, काय आहे त्याचं महत्व आणि लष्करालाही त्यामुळे कसा होणार आहे फायदा. थेट काश्मीरमधून आमचे प्रतिनिधी प्रशांत कदम यांचा स्पेशल रिपोर्ट