Zilha Parishad Bharati Fees Special Report : बेरोजगार तरुणांची सरकारकडे तब्बल कोट्यवधींची उधारी
abp majha web team | 07 Aug 2023 09:06 PM (IST)

Zilha Parishad Bharati Fees Special Report : बेरोजगार तरुणांची सरकारकडे तब्बल कोट्यवधींची उधारी
३३ कोटी ३९ लाख ४५ हजार २५० रुपये. ही रक्कम आहे उधारीची. राज्य सरकारकडे थकलेली उधारी. आणि तीही महाराष्ट्रातील बेरोजगारांची. आश्चर्य वाटलं ना? पण हे खरंय. प्रकरण आहे जिल्हा परिषदांच्या भरतीचं. नेमकं असं काय घडलंय, की ज्यामुळे बेरोजगारांची सरकारकडे कोट्यवधी रुपयांची उधारी थकलीय.