Zero Hour ABP Majha : महाराष्ट्रात कृत्रिम पावसाची वेळ? झीरो अवरमध्ये सविस्तर चर्चा
abp majha web team | 29 Aug 2023 11:20 PM (IST)
कृत्रिम पावसासाठी वापरल्या जाणाऱ्या रसायनांमुळे नैसर्गिक वातावरणावरही हानिकारक परिणाम होण्याची सर्वाधिक शक्यता असते.. शिवाय, तिथल्या शेतजमिनींमध्ये ही रसायनं अनेक वर्ष तशीच राहतात.. त्याचा परिणाम शेतीवर होता.. इतकंच नाही तर या कृत्रिम पावसामुळे माणसांनाही धोका होवू शकतो.. आयोडीनच्या पावसामुळे त्वचेचे आजारही होण्याची शक्यता आहे.