✕
  • मुख्यपृष्ठ
  • INDIA AT 2047
  • IPL 2024
  • क्रिकेट
  • निवडणूक
  • अयोध्या राम मंदिर
  • भारत
  • विश्व
  • महापालिका निवडणूक 2022
  • टेलिव्हिजन
  • सिनेमा
  • औरंगाबाद
  • उस्मानाबाद
  • मुंबई
  • पुणे
  • नाशिक
  • नागपूर
  • कोल्हापूर
  • सोलापूर
  • क्रीडा
  • फोटो
  • राशीभविष्य
  • वेब स्टोरी
  • वर वधू
  • धार्मिक
  • शिक्षण
  • ट्रेंडिंग न्यूज
  • आरोग्य
  • लाईफस्टाईल
  • क्राईम
  • राजकारण
  • शेत-शिवार
  • व्यापार-उद्योग
  • पर्सनल फायनान्स
  • म्युच्युअल फंड्स
  • आयपीओ
  • जॅाब माझा
  • ऑटो
  • टेक-गॅजेट
  • ब्लॉग
  • उपयुक्तता
  • संपर्क करा
  • IDEAS OF INDIA

Yujvendra Chahal Divorced : युजवेंद्र चहल-धनश्री वर्माचा अखेर घटस्फोट, फॅमिली कोर्टाकडून मंजूरी

abp majha web team  |  21 Mar 2025 12:01 AM (IST)
ABP News

Yujvendra Chahal Divorced : युजवेंद्र चहल-धनश्री वर्माचा अखेर घटस्फोट, फॅमिली कोर्टाकडून मंजूरी


Yuzvendra Chahal And Dhanashree Verma Divorce: भारतीय क्रिकेट संघाचा क्रिकेटपटू युझवेंद्र चहल (Yuzvendra Chahal) याने त्याची पत्नी धनश्री वर्मा (Dhanashree Verma) यांचा आज (20 मार्च) घटस्फोट झाला आहे. वांद्रे कुटुंब न्यायालयात आज युझवेंद्र चहल आणि धनश्री वर्माच्या घटस्फोटावर सुनावणी झाली.  यावेळी युझवेंद्र चहल आणि धनश्री वर्मा दोघंही वांद्रे कुटुंब न्यायालयात दाखल झाले होते. या सुनावणीत युझवेंद्र चहल आणि धनश्री वर्माच्या घटस्फोटाला मंजूरी दिली आहे. 22 डिसेंबर 2020 रोजी युझवेंद्र आणि धनश्री लग्नाच्या बेडीत अडकले होते.


वांद्रे कुटुंब न्यायालयानं घटस्फोटासाठीचा किमान कालावधी हटवण्यास कुटुंब न्यायालयानं नकार दिला होता. यानंतर वांद्रे कुटुंब न्यायालयाच्या निकालाला युझवेंद्र चहल आणि धनश्री वर्माने मुंबई उच्च न्यायालयात आव्हान दिलं होतं. यावर मुंबई उच्च न्यायालयाने वांद्रे कुटुंब न्यायालयानं दिलासा नाकारल्याचा निर्णय रद्द केला. तसेच आगामी आयपीएलपूर्वी युझवेंद्र चहल-धनश्रीच्या घटस्फोटाची प्रक्रिया पूर्ण करा, असे निर्देश मुंबई उच्च न्यायालयाने दिले होते. यानंतर आज वांद्रे न्यायालयाने  युझवेंद्र चहल आणि धनश्री वर्माच्या घटस्फोटाला मंजूरी दिली आहे.

  • मुख्यपृष्ठ
  • टीवी शोज
  • स्पेशल रिपोर्ट
  • Yujvendra Chahal Divorced : युजवेंद्र चहल-धनश्री वर्माचा अखेर घटस्फोट, फॅमिली कोर्टाकडून मंजूरी

TRENDING VIDEOS

Breaking News : Lucknow में अरशद नाम के युवक ने अपनी मां समेत 4 बहनों की हत्या की1 Year ago

Sambhal News : जुमे की नमाज से पहले छावनी बना संभल...चप्पे-चप्पे पर नजर | Breaking News1 Year ago

Badrinath Dham Kapaat: आज से खुले बद्रीनाथ धाम के कपाट, दर्शन के लिए उमड़े श्रद्धालु | Uttarakhand1 Year ago

UP Politics: लोकसभा चुनाव में सपा-कांग्रेस का यूपी में क्या होगा, मंत्री Narendra Kashyap ने बताया2 Year ago

About us | Advertisement| Privacy policy
© Copyright@2026.ABP Network Private Limited. All rights reserved.