Exit Poll 2024
(Source: Poll of Polls)
Pune Black Magic Special Report : शिक्षणाच्या माहेरघरात, अंधश्रद्धेच्या प्रकारांनी मांडलाय सासुरवास
abp majha web team
Updated at:
12 Jul 2023 09:37 PM (IST)

Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appपुरोगामी, विज्ञानवादी तसेच सुधारणावादी पुण्याला नेमकं झालंय तरी काय? असा प्रश्न सध्या विचारला जातोय. त्याचं कारण आहे... अंधश्रद्धेचा बाजार... घरातल्या समस्या दूर करण्यासाठी एका मांत्रिकाने तरुणाला गंडा घातलाय... तोही तब्बल २८ लाखांचा... आता तुम्ही म्हणाल, की हा तरुण कोणतरी शिक्षण नसलेला किंवा कमी शिकलेला असेल... पण तसं नाही मंडळी... हा तरुण आहे चक्क सॉफ्टवेअर इंजिनीअर... पाहूयात... शिक्षणाच्या माहेरघरात, अंधश्रद्धेच्या प्रकारांनी कसा सासुरवास मांडलाय ते