Yavatmal Atm Card Cloning : एटीएमचा वापर करताना काळजी घ्या; यवतमाळमध्ये 21 जणांच्या कार्डचं क्लोनिंग
कपिल श्यामकुंवर, एबीपी माझा | 12 Oct 2021 11:18 PM (IST)
पैसे काढण्यासाठी आपण सगळेच एटीएमचा वापर करतो. पण एटीएममध्ये सावधगिरी बाळगली नाही तर तुमच्या अकाउंटमधली सगळी रक्कम दुसरंच कोणीतरी पळवू शकतं...यवतमाळ मध्ये एटीएमचं क्लोनिंगकरुन अनेकांच्या अकाउंटमधले पैसे गायब करण्यात आलेयत. पोलिसांच्या तपासानंतर या क्लोनिंगचे धागेदोरे थेट बिहारमध्ये आढळलेयत....त्यामुळे एटीएममध्ये गेल्यावर काय काळजी घ्यावी, कार्ड क्लोनिंगचा प्रकार कसा टाळावा बघुयात या स्पेशल रिपोर्टमधून.