Yashwant Jadhav Special Report : मालमत्ता खरेदीत 'यशवंत', 2 वर्षात 36 मालमत्ता खरेदी
abp majha web team | 20 Mar 2022 09:51 PM (IST)

मालमत्ता खरेदीत 'यशवंत', 1 व्यक्ती, 2 वर्ष, 36 मालमत्ता खरेदी असं गणित सांगितलं तर सामान्य माणसाला विश्वास बसणार नाही पण यशवंत जाधवांनी हे केलं आहे अशी माहिती केंद्रीय तपास यंत्रणांच्या माध्यमातून समोर येत आहे. काय भानगड आहे बघूया स्पेशल रिपोर्टमधून.