Yakub Memon Grave : याकूबची मजार, राजकीय वार-पलटवार Special Report
abp majha web team | 08 Sep 2022 09:31 PM (IST)

एबीपी माझाच्या बातमीमुळे याकूब मेमनच्या स्मारकाचा घाट उधळलेला असला तरी राजकीय वातावरण चांगलंच तापलंय.. याकूबच्या कबरीचं पाप भाजप शिवसेनेच्या माथी मारण्याचा प्रयत्न करतंय तर शिवसेना भाजपवर खापर फोडतंय पाहुयात या राजकीय वादाचा रिपोर्ट