RX - Shri Hari Special Report : 'औषधाच्या चिठ्ठीवर आरएक्सऐवजी श्री हरी लिहा'
abp majha web team | 16 Oct 2022 10:32 PM (IST)

हिंदी भाषेत मेडिकलचं शिक्षण देण्यापाठोपाठ मध्य प्रदेश सरकार आणखी एक निर्णय घेण्याच्या तयारीत आहे. डॉक्टरांचं प्रिस्क्रिप्शनही हिंदीतूनच असावं असा आग्रह शिवराज सिंह चौहान यांचा आहे. यासोबतच त्यांनी आणखी एक मागणी केलीये,