Rokhthok Special Report : रोकठोकमधून लिहा, शिंदेंचं ठाकरेंना आव्हान, सामनाचा वार, शिंदेंचा पलटवार
abp majha web team | 12 Sep 2022 09:56 PM (IST)

आजच्या सामनाच्या अग्रलेखातून फडणवीसांना छेडण्यात आलंय. “याकूब कबरीच्या प्रकरणात आम्हीही फडणवीसांना आरोपीच्या पिंजऱ्यात उभे करून शंभर प्रश्नांचा भडीमार करू शकतो, पण राजकारण इतक्या खालच्या स्तरावर निदान आम्ही नेऊ इच्छित नाही.