Wrestlers Protest Special Report : एकीकडे लोकशाहीच्या मंदिराचं उद्घाटन, दुसरीकडे कुस्तीपटूंची धरपकड
abp majha web team | 28 May 2023 09:31 PM (IST)

Wrestlers Protest Special Report : एकीकडे लोकशाहीच्या मंदिराचं उद्घाटन, दुसरीकडे कुस्तीपटूंची धरपकड
देशासाठी आजचा दिवस महत्त्वाचा आहे...कारण आज देशाला नवी संसद मिळालीये..नवी संसद पाहून एकीकडे उर अभिमानाने भरुन येत होता..तर दुसरीकडे आपल्या देशासाठी सुवर्ण पदकं जिंकणाऱ्या कुस्तीपटूंना मात्र अत्यंत वाईट पद्धतीने पोलिसांकडून ताब्यात घेण्यात येत होतं....यावेळी पोलिसांमध्ये आणि आंदोलक कुस्तीपटूंमध्ये मोठा संघर्ष झाल्याचं पहायला मिळालं..नेमकं काय घडलंय राजधानी दिल्लीत चला पाहूया.