Economic Downturn Special Report: जग आर्थिक मंदीच्या उंबरठ्यावर?
abp majha web team | 07 Oct 2022 11:19 PM (IST)

नुकतीच भारतात "फाईव्ह जी" तंत्र प्रणाली सादर झाली आहे. फोर जी पेक्षा अधिक वेगवान आणि इतरही अनेक सुविधा देणारी फाईव्ह जी प्रणाली नक्कीच स्वागतार्ह आहे. त्यामुळे प्रत्येक जण आपल्या मोबाईलमध्ये ती प्रणाली अपडेट करण्यासाठी आतुर असणार... हेच ओळखून काही सायबर हॅकर्सनी फसवणुकीचा एक नवा प्लॅन आखलाय