World Heart Day 2021 : तुमच्या हृदयाची काळजी घ्या...हृदयरोगाशी संबंधित लक्षणांकडे दुर्लक्ष करु नका
एबीपी माझा वेब टीम | 29 Sep 2021 10:50 PM (IST)

29 सप्टेंबर... जागतिक हृदय दिन, तुमच्या हृदयाची काळजी घ्या...हृदयरोगाशी संबंधित लक्षणांकडे दुर्लक्ष करु नका, जगभरात हृदयरोगोमुळे होणाऱ्या मृत्यूंमध्ये मोठी वाढ