Special Report : खाकीतल्या दुर्गांसाठी 'वोलू APP ', स्वच्छतागृहांची माहिती सांगणारं अॅप : ABP Majha
abp majha web team | 27 Oct 2023 08:32 AM (IST)

ऑनलाईन खरेदी असो, किंवा तिकीट बुकींग, एखादा पत्ता शोधायचा असो किंवा माहिती जाणून घ्यायची असो.. मोबाईल अॅपमुळे ही सगळी कामं सहज शक्य होतात.. आपल्या जवळपास शौचालय कुठे आहे हे शोधण्याचं कामही अॅपच्या माध्यमातून केलं जातंय.. सध्या तरी हे अॅप मुंबई पोलिसांसाठी काम करतंय. ज्याचा फायदा महिला पोलीस कर्मचाऱ्यांना होतोय. हे अॅप नेमकं कोणतं आहे ? आणि त्याचा फायदा कसा होतोय पाहूया या रिपोर्टमधून..