Mid-Term Elections Special Report : शिंदे सरकार 2 वर्षे पूर्ण करणार ?
abp majha web team | 05 Nov 2022 11:37 PM (IST)

१४५ चा आकडा कमी झाला की शिंदे फडणवीस सरकार कोसळणार, शिर्डीतील राष्ट्रवादी काँग्रेसच्या शिबिरात अजित पवारांचं विधान, तर पुढच्या आषाढीला अजित पवार मुख्यमंत्री म्हणून पूजा करतील, अमोल मिटकरींचा दावा