Special Report : राज्यात मद्यविक्री धोरणाची फाईल ओपन होणार? भाजपकडून मविआला टार्गेट : ABP Majha
abp majha web team | 28 Feb 2023 11:49 PM (IST)

बातमी राजकीय वर्तुळातून. दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल आणि उद्धव ठाकरेंची मातोश्रीवर भेट. त्यानंतर दोनच दिवसात आपचे नेते आणि दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनीष सिसोदियांची अटक या सगळ्या घडामोडींवरुन आता राजकारण पेटलंय. मद्यविक्री धोरणावरुन भाजपच्या आशिष शेलारांनी मविआला घेरण्याचा प्रयत्न केलाय. नेमकं काय आहे प्रकरण पाहूया