PFI and SDPI Special Report : PFI नंतर पुढचा सर्जिकल स्ट्राइक SDPI संघटनेवर? काय आहे प्रकरण?
abp majha web team | 29 Sep 2022 11:03 PM (IST)

पीएफआय संघटनेवरील सर्जिकल स्ट्राइकनंतर सोशल डेमोक्रॅटिक पार्टी ऑफ इंडिया हा पक्ष चर्चेत आलाय. पीएफआयचं राजकीय अंग असलेल्या या पक्षाचा वावरही संशयास्पदच आहे. मात्र तरीही या पक्षावर अद्याप बंदी घालण्यात आलेली नाही. पाहूया यावरचा रिपोर्ट