Thackeray vs Shinde Special Report :पुन्हा शिंदे विरुद्ध ठाकरे वाद पेटणार?,शिंदे- ठाकरेंचं टीकास्त्र
abp majha web team | 05 Dec 2023 10:55 PM (IST)

हिवाळी अधिवेशन काही दिवसांवर आलंय.. आणि त्याआधी ठाकरे गट आणि शिंदे-फडणवीस यांच्यात आरोपांच्या फैरी सुरु झाल्या आहेत.. आज उद्धव ठाकरेंनी पत्रकार परिषद घेत सरकारवर टीका केली.. त्याला शिंदे-फडणवीसांनी परळीतल्या कार्यक्रमातून प्रत्युत्तर दिलं..