✕
  • मुख्यपृष्ठ
  • INDIA AT 2047
  • IPL 2024
  • क्रिकेट
  • निवडणूक
  • अयोध्या राम मंदिर
  • भारत
  • विश्व
  • महापालिका निवडणूक 2022
  • टेलिव्हिजन
  • सिनेमा
  • औरंगाबाद
  • उस्मानाबाद
  • मुंबई
  • पुणे
  • नाशिक
  • नागपूर
  • कोल्हापूर
  • सोलापूर
  • क्रीडा
  • फोटो
  • राशीभविष्य
  • वेब स्टोरी
  • वर वधू
  • धार्मिक
  • शिक्षण
  • ट्रेंडिंग न्यूज
  • आरोग्य
  • लाईफस्टाईल
  • क्राईम
  • राजकारण
  • शेत-शिवार
  • व्यापार-उद्योग
  • पर्सनल फायनान्स
  • म्युच्युअल फंड्स
  • आयपीओ
  • जॅाब माझा
  • ऑटो
  • टेक-गॅजेट
  • ब्लॉग
  • उपयुक्तता
  • संपर्क करा
  • IDEAS OF INDIA

Nitesh Rane : अटकेची टांगती तलवार, उद्या निर्णय, नारायण राणेंना त्यांचंच विधान भोवणार?

abp majha web team  |  29 Dec 2021 10:21 PM (IST)
ABP News

Nitesh Rane : भाजपचे आमदार नितेश राणे (Nitesh Rane) यांच्या अटकपूर्व जामीनावर उद्या सुनावणी होणार आहे. कोर्टातला आजचा युक्तिवाद संपला आहे. दरम्यान, नितेश राणे यांच्यावर अटकेची टांगती तलवार कायम आहे. नितेश राणे यांच्यावर शिवसेनेच्या संतोष परब (Santosh Parab) यांच्यावर हल्ला केल्याचा आरोप आहे. याप्रकरणी त्यांच्यावर गुन्हा दाखल  करण्यात आला आहे. मात्र ते पोलिसात हजर झालेले नाहीत. त्यामुळे पोलिसांकडून नितेश राणे यांचा शोध सुरु आहे. याप्रकरणी दोन्ही बाजूकडून कोर्टात सुनावणी सुरू होती.

  • मुख्यपृष्ठ
  • टीवी शोज
  • स्पेशल रिपोर्ट
  • Nitesh Rane : अटकेची टांगती तलवार, उद्या निर्णय, नारायण राणेंना त्यांचंच विधान भोवणार?

TRENDING VIDEOS

Breaking News : Lucknow में अरशद नाम के युवक ने अपनी मां समेत 4 बहनों की हत्या की1 Year ago

Sambhal News : जुमे की नमाज से पहले छावनी बना संभल...चप्पे-चप्पे पर नजर | Breaking News1 Year ago

Badrinath Dham Kapaat: आज से खुले बद्रीनाथ धाम के कपाट, दर्शन के लिए उमड़े श्रद्धालु | Uttarakhand1 Year ago

UP Politics: लोकसभा चुनाव में सपा-कांग्रेस का यूपी में क्या होगा, मंत्री Narendra Kashyap ने बताया2 Year ago

About us | Advertisement| Privacy policy
© Copyright@2026.ABP Network Private Limited. All rights reserved.