Mumbai Sea Level Special Report : 2050 पर्यंत मुंबई बुडणार? समुद्राच्या पाणी पातळीत वाढ!
abp majha web team | 16 Feb 2023 11:06 AM (IST)
२०५० पर्यंत मुंबई बुडणार असल्याचा अहवाल सादर करण्यात आलाय. मात्र ही वेळ आणखी लवकर येणार असल्याचं दिसतंय. सतत बदलणाऱ्या वातावरणातून याचे संकेत मिळतायत. तर अहवालातून समोर आलेल्या माहितीमुळेही चिंता वाढलीये.