Houses for Mumbai Police: मुंबईच्या रक्षणर्त्यांना मोफत घरे मिळणार? Special Report ABP Majha
abp majha web team | 27 May 2022 09:27 PM (IST)

एसटी कर्मचाऱ्यांच्या आंदोलनामुळं चर्चेत आलेले वकील गुणरत्न सदावर्ते आता पोलिसांच्या घरासाठी लढा लढतायत.. भाजप आमदार कालीदास कोळंबकर यांनी देखील पोलिसांच्या मोफत घरांसाठी उपोषणाचं हत्यार उपसलंय. मात्र दुसरीकडे मात्र, राज्य सरकारनं मोफत घरं देण्यास नकार दिलाय