✕
  • मुख्यपृष्ठ
  • INDIA AT 2047
  • IPL 2024
  • क्रिकेट
  • निवडणूक
  • अयोध्या राम मंदिर
  • भारत
  • विश्व
  • महापालिका निवडणूक 2022
  • टेलिव्हिजन
  • सिनेमा
  • औरंगाबाद
  • उस्मानाबाद
  • मुंबई
  • पुणे
  • नाशिक
  • नागपूर
  • कोल्हापूर
  • सोलापूर
  • क्रीडा
  • फोटो
  • राशीभविष्य
  • वेब स्टोरी
  • वर वधू
  • धार्मिक
  • शिक्षण
  • ट्रेंडिंग न्यूज
  • आरोग्य
  • लाईफस्टाईल
  • क्राईम
  • राजकारण
  • शेत-शिवार
  • व्यापार-उद्योग
  • पर्सनल फायनान्स
  • म्युच्युअल फंड्स
  • आयपीओ
  • जॅाब माझा
  • ऑटो
  • टेक-गॅजेट
  • ब्लॉग
  • उपयुक्तता
  • संपर्क करा
  • IDEAS OF INDIA

Mumbai Local : दोन डोस घेतलेल्या नागरिकांना परवानगी मिळणार? 70 टक्के लसीकरणानंतर लोकल सुरू?

अक्षय भाटकर, एबीपी माझा, मुंबई  |  15 Jul 2021 11:41 PM (IST)
ABP News

जोपर्यंत 70 टक्के नागरिकांचे लसीकरण पूर्ण होत नाही तोपर्यंत लोकलमध्ये प्रवेश देता येणार नाही असे मत व्यक्त केले आहे राष्ट्रीय आणि राज्य स्तरीय टास्क फोर्स चे सदस्य डॉक्टर राहुल पंडित यांनी. 70 टक्के मुंबई आणि आसपासच्या शहरातील लोकांचे लसीकरण झाल्यानंतर देखील ज्यांचे दोन्ही दोष पूर्ण झाले आहेत आणि पंधरा दिवस उलटून गेले आहेत त्यांनाच सर्टिफिकेट पाहून लोकलमध्ये प्रवेश देता येईल असे डॉक्टर पंडित यांनी सांगितले आहे. इतर राज्यांच्या तुलनेत अजूनही महाराष्ट्रातील दुसरी लाट आलेली नाही. मुंबईत अजूनही तीन आकडी रुग्ण संख्या रोज बघायला मिळत आहे. तसेच लोकलमध्ये दोन्ही डोस पूर्ण झालेल्या प्रवाशांना जरी सोडायचे झाले तरी प्रशासकीय पातळीवर हे खूप कठीण काम असल्याचे मत डॉक्टर पंडित यांनी व्यक्त केले आहे. जगभरात मोठ्या प्रमाणात लसीकरण पूर्ण झाल्याने तेथील निर्बंध थोडे शिथिल करण्यात आलेले आहेत. मात्र आपल्या इथे त्यासाठी वेळ लागेल त्यामुळे सर्व नियमांचे पालन करून प्रवाशांनी थोडा वेळ वाट बघायला हवी असे हे डॉक्टर पंडित यांनी सांगितले.

  • मुख्यपृष्ठ
  • टीवी शोज
  • स्पेशल रिपोर्ट
  • Mumbai Local : दोन डोस घेतलेल्या नागरिकांना परवानगी मिळणार? 70 टक्के लसीकरणानंतर लोकल सुरू?

TRENDING VIDEOS

मुलगा आणि वडिलांमध्ये नेमका वाद काय होता, तपासातून कारण काय समोर आलं?; DCP नवले यांनी A टू Z सांगितलं!1 Hour ago

Rahul Gandhi Pune : राहुल गांधींच्या कार्यक्रमासाठी जोरदार तयारी, बाराशे पोलिस तैनात1 Hour ago

Mahabaleshwar Tourist News: धुक्यात हरवलं महाबळेश्वर; सह्याद्रीच्या हिरवाईने पर्यटकांना घातली भुरळ4 Hour ago

Abhijeet Dipke On School : शाळेत धडक, नियम किती कडक? | Special Report ABP Majha16 Hour ago

About us | Advertisement| Privacy policy
© Copyright@2026.ABP Network Private Limited. All rights reserved.