MNS- BJP - Shinde Alliance Special Report : मनसे भाजप शिंदे महायुती होणार?
abp majha web team | 25 Oct 2022 09:32 PM (IST)

राज ठाकरे, एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस हे तीन दिग्गज काही दिवसांपूर्वी एका कार्यक्रमात एकत्र आले आणि चर्चा सुरु झाल्या महाविकास आघाडी विरुद्ध महायुती होणार का?... आणि आता या चर्चांना खतपाणी घातलंय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे पूत्र श्रीकांत शिंदे यांनी कसं आणि काय घडलंय