Malika and Arjun Wedding Special Report: मलायका आणि अर्जुन लग्न करणार? ABP Majha
abp majha web team | 19 May 2022 10:44 PM (IST)
बॉलिवूडमधील कपल मलायका अरोरा आणि अर्जुन कपूर डिसेंबरमध्ये लग्नाच्या बेडीत अडण्याची शक्यता. तर विवाह सोहळा अत्यंत साध्या पद्धतीने होणार असल्याची चर्चा.