Mahavikas Aghadi Special Report : 2024मध्ये वज्रमूठ कायम राहणार?, पवारांनाच शंका, मविआचा कंडाका
abp majha web team | 24 Apr 2023 09:16 PM (IST)

२०२४ मध्ये आम्ही एकत्र लढू याची शाश्वती नसल्याचं वक्तव्य शरद पवारांनी केलं... आणि त्यानंतर राज्यातील महाविकास आघाडीची वज्रमूठ २०२४मध्येही कायम राहणार का? असा प्रश्न उपस्थित झाला... पवारांच्या या विधानानंतर संपूर्ण राजकीय वर्तुळाच्या भुवयाच उंचावल्या होत्या.. मात्र २०२४च्या निवडणुकीबद्दल केलेल्या वक्तव्यावरून शरद पवारांनी यूटर्न घेतलाय..