Imran Khan Special Report : प्रक्षोभक भाषणामुळं इम्रान खान यांना अटक होणार? ABP Majha
abp majha web team | 22 Aug 2022 11:00 PM (IST)

पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांना कधीही अटक होण्याची शक्यता आहे... न्यायमूर्ती आणि आयजी दर्जाच्या पोलीस अधिकाऱ्याला धमकावल्याच्या आरोपाखाली इम्रान खान यांच्याविरोधात अटक वॉरंट काढण्यात आलंय..