रेल्वे स्टेशनवरील हमाल नामशेष होणार? मध्य रेल्वेच्या अॅपमुळे हमालांमध्ये भीतीचं वातावरण
अक्षय भाटकर, एबीपी माझा | 21 Nov 2021 10:00 PM (IST)
भारतीय रेल्वेत जसे प्लॅटफॉर्म, रेल्वेचे डबे आणि इंजिन महत्त्वाचे आहेत. त्याचप्रमाणे भारतीय रेल्वेचा अविभाज्य भाग आहेत हमाल. वर्षानुवर्षे आपण या हमालांना स्टेशनवर बघतोय. मात्र मध्य रेल्वेच्या एका निर्णयामुळे हे हमाल नामशेष होतील की काय असा प्रश्न निर्माण झालाय. काय आहे हा निर्णय?