✕
  • मुख्यपृष्ठ
  • INDIA AT 2047
  • IPL 2024
  • क्रिकेट
  • निवडणूक
  • अयोध्या राम मंदिर
  • भारत
  • विश्व
  • महापालिका निवडणूक 2022
  • टेलिव्हिजन
  • सिनेमा
  • औरंगाबाद
  • उस्मानाबाद
  • मुंबई
  • पुणे
  • नाशिक
  • नागपूर
  • कोल्हापूर
  • सोलापूर
  • क्रीडा
  • फोटो
  • राशीभविष्य
  • वेब स्टोरी
  • वर वधू
  • धार्मिक
  • शिक्षण
  • ट्रेंडिंग न्यूज
  • आरोग्य
  • लाईफस्टाईल
  • क्राईम
  • राजकारण
  • शेत-शिवार
  • व्यापार-उद्योग
  • पर्सनल फायनान्स
  • म्युच्युअल फंड्स
  • आयपीओ
  • जॅाब माझा
  • ऑटो
  • टेक-गॅजेट
  • ब्लॉग
  • उपयुक्तता
  • संपर्क करा
  • IDEAS OF INDIA

Maharashtra Minsiter On PM Modi Appeal : ईव्ही कार वापरुन अर्थव्यवस्था चार्ज होणार? | Special Report

abp majha web team  |  14 May 2026 10:58 PM (IST)
ABP News

इंधनावर खर्च होणारं परदेशी चलन वाचवायचं असेल तर इंधनाचा वापर कमी करावा लागेल... मोदींनी यासंदर्भात आवाहन केलं आणि महाराष्ट्र सरकारमधल्या सगळ्या मंत्र्यांनी तन-मन-धन एकत्र करून इंधन बचतीसाठी प्रयत्न सुरू केले. मुख्यमंत्र्यांनी जनतेसमोर आदर्श ठेवण्यासाठी  शासकीय वाहनांचा ताफा बाजूला ठेवत बुलेटनं प्रवास केला. शिंदेंसह त्यांच्या नेत्यांनी इलेक्ट्रिक कारचा वापर सुरू केलाय... तर काही नेत्यांनी चालत मंत्रालय गाठत इंधन बचतीबरोबरच फिटनेसवर देखील लक्ष केंद्रीत केलंय.. दुसरीकडे शरद पवारांपासून ठाकरेंच्या शिवसेनेपर्यंत, सर्व विरोधकांनी सरकारला डिवचण्याची संधी साधलीय.. पाहुयात यासंदर्भातला हा स्पेशल रिपोर्ट... इंधनावर खर्च होणारं परदेशी चलन वाचवायचं असेल तर इंधनाचा वापर कमी करावा लागेल... मोदींनी यासंदर्भात आवाहन केलं आणि महाराष्ट्र सरकारमधल्या सगळ्या मंत्र्यांनी तन-मन-धन एकत्र करून इंधन बचतीसाठी प्रयत्न सुरू केले. मुख्यमंत्र्यांनी जनतेसमोर आदर्श ठेवण्यासाठी  शासकीय वाहनांचा ताफा बाजूला ठेवत बुलेटनं प्रवास केला. शिंदेंसह त्यांच्या नेत्यांनी इलेक्ट्रिक कारचा वापर सुरू केलाय... तर काही नेत्यांनी चालत मंत्रालय गाठत इंधन बचतीबरोबरच फिटनेसवर देखील लक्ष केंद्रीत केलंय.. दुसरीकडे शरद पवारांपासून ठाकरेंच्या शिवसेनेपर्यंत, सर्व विरोधकांनी सरकारला डिवचण्याची संधी साधलीय.. पाहुयात यासंदर्भातला हा स्पेशल रिपोर्ट... 

Continues below advertisement
  • मुख्यपृष्ठ
  • टीवी शोज
  • स्पेशल रिपोर्ट
  • Maharashtra Minsiter On PM Modi Appeal : ईव्ही कार वापरुन अर्थव्यवस्था चार्ज होणार? | Special Report

TRENDING VIDEOS

Breaking News : Lucknow में अरशद नाम के युवक ने अपनी मां समेत 4 बहनों की हत्या की1 Year ago

Sambhal News : जुमे की नमाज से पहले छावनी बना संभल...चप्पे-चप्पे पर नजर | Breaking News1 Year ago

Badrinath Dham Kapaat: आज से खुले बद्रीनाथ धाम के कपाट, दर्शन के लिए उमड़े श्रद्धालु | Uttarakhand2 Year ago

UP Politics: लोकसभा चुनाव में सपा-कांग्रेस का यूपी में क्या होगा, मंत्री Narendra Kashyap ने बताया2 Year ago

Continues below advertisement
About us | Advertisement| Privacy policy
© Copyright@2026.ABP Network Private Limited. All rights reserved.