Arun Gawali Returm Special Report : डॉन अरुण गवळी परतणार? मुंबईच्या रस्त्यांवर पुन्हा डॅडी दिसणार?
abp majha web team | 03 Mar 2023 10:14 PM (IST)

सध्या नागपूरच्या सेंट्रल जेलमध्ये असलेला अरुण गवळी बाहेर येण्याची शक्यता आहेत. बरं, मग आता प्रश्न असा आहे की, जन्मठेपेची शिक्षा भोगणाऱ्या अरुण गवळीला बाहेर येता येणार आहे का? आणि सत्तरीत पोहोचला अरुण गवळी तरुंगातून बाहेर आल्यावर काय करेल?