Shiv Sena Merger Talks : दोन्ही शिवसेना पुन्हा एकत्र येणार? चर्चांना नवं इंधन | ABP Majha
abp majha web team | 01 Jun 2026 11:20 PM (IST)

एकीकडे विधान परिषदेच्या उमेदवारांचा असा गोंधळ सुरू असताना राज्यात आज एक नवीच चर्चा सुरू झाली... ती होती दोन्ही शिवसेनांच्या विलिनीकरणाची... एकनाथ शिंदे अनेक आमदारांसह पक्षातून बाहेर पडल्यानंतर प्रथमच ही चर्चा रंगली ती ठाकरेंच्या शिवसेनेचे आमदार अंबादास दानवेंच्या एका वक्तव्यामुळे आणि त्याला शिंदेंचे आमदार अब्दुल सत्तार यांनी दिलेल्या दुजोऱ्यामुळे... मात्र नेते-कार्यकर्त्यांना कितीही वाटत असलं, तरी हे शक्य आहे का? याचं विश्लेषण करणारा एबीपी माझाचा हा स्पेशल रिपोर्ट...

Continues below advertisement
- मुख्यपृष्ठ
- टीवी शोज
- स्पेशल रिपोर्ट
- Shiv Sena Merger Talks : दोन्ही शिवसेना पुन्हा एकत्र येणार? चर्चांना नवं इंधन | ABP Majha
TRENDING VIDEOS
Continues below advertisement
© Copyright@2026.ABP Network Private Limited. All rights reserved.