Bacchu Kadu v/s Ravi Rana Special Report : बच्चू कडू रवी राणांना माफ करणार?
abp majha web team | 31 Oct 2022 09:44 PM (IST)

बच्चू कडू आणि रवी राणा यांच्यातील वाद मिटल्याचं दिसून येतंय.कारण रवी राणा यांनी दिलगिरी व्यक्त करत बच्चू कडूंसाठी वापरलेले शब्द मागे घेत असल्याचं म्हटलंय. तसंच बच्चू कडू यांनी त्यांच्याबाबत वापरलेले शब्द मागे घ्यावेत असंही रवी राणा यांनी म्हटलंय.