Kolhapur च्या हेरवाड गावात विधवा प्रथा बंद, 'ती' ला सन्मानानं जगता येणार : Special Report

Continues below advertisement

कोल्हापुरातील हेडवाडमध्ये विधवा प्रथा बंद करण्याचा निर्णय. गावातील विधवांना सन्मानाचं जीवन जगता यावं यासाठी ग्रामसभेनं पारित केला ठराव. पतीच्या निधनानंतर स्त्रीचं कुंकू पुसलं जातं, तिच्या हातातील बांगड्या फोडल्या जातात, मंगळसूत्र तोडलं जातं, जोडवी काढली जातात. आता ही प्रथा हेडवाडमध्ये बंद करण्यात आली आहे.

Continues below advertisement
Sponsored Links by Taboola