Maharashtra Madarsa Special Report : परराज्यातील मुले महाराष्ट्रातील मदरशांमध्ये का?
abp majha web team | 02 Jun 2023 11:19 PM (IST)

मनमाड, भुसावळ आणि कोल्हापूर मधल्या अल्पवयीन मुलांच्या तस्करी प्रकरण आता मदरशातील शिक्षणापर्यंत येऊन थांबलंय... आणि या सगळ्या निमित्ताने महाराष्ट्रातील मदरसे परराज्यातील मुस्लीम विद्यार्थ्यांना का आकर्षित करतायत.. मदरशांमधील शिक्षण हे मुस्लीम समाजासाठी अजूनही का महत्वाचं मानलं जातंय... आणि इतक्या मोठ्या संख्येने परराज्यातून येणाऱ्या मुस्लीम मुलांचा स्थानिक मदरशांवर काय परिणाम होतो..हे प्रश्न नव्याने उपस्थित झालेत.