Opration Tiger : ऑपरेशन फिक्स? वेटिंग फॉर 'सिक्स' | ABP Majha Special Report
abp majha web team | 15 Jun 2026 10:44 PM (IST)

महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळात आज दिवसभर गाजलेला मुद्दा म्हणजे ऑपरेशन टायगर. याची चर्चा पुन्हा सुरु होण्याचं कारण ठरलं उद्धव ठाकरेंनी मातोश्रीवर बोलावलेली खासदारांची बैठक. या बैठकीला जितके खासदार हजर राहिले, त्यापेक्षा अधिक खासदार गैरहजर राहिले. त्यामुळं खासदारांची ही गैरहजेरी ऑपरेशन टायगरच्या चर्चांना हवा देण्यासाठी पुरेशी होती. शिवाय सत्ताधारी नेत्यांच्या प्रतिक्रियांनी या हवेचा जोर अधिकच वाढवला. दिवसभरात नेमकं काय ठरलं, याचा आढावा घेऊया, या स्पेशल रिपोर्टमधून. महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळात आज दिवसभर गाजलेला मुद्दा म्हणजे ऑपरेशन टायगर. याची चर्चा पुन्हा सुरु होण्याचं कारण ठरलं उद्धव ठाकरेंनी मातोश्रीवर बोलावलेली खासदारांची बैठक. या बैठकीला जितके खासदार हजर राहिले, त्यापेक्षा अधिक खासदार गैरहजर राहिले. त्यामुळं खासदारांची ही गैरहजेरी ऑपरेशन टायगरच्या चर्चांना हवा देण्यासाठी पुरेशी होती. शिवाय सत्ताधारी नेत्यांच्या प्रतिक्रियांनी या हवेचा जोर अधिकच वाढवला. दिवसभरात नेमकं काय ठरलं, याचा आढावा घेऊया, या स्पेशल रिपोर्टमधून.
- मुख्यपृष्ठ
- टीवी शोज
- स्पेशल रिपोर्ट
- Opration Tiger : ऑपरेशन फिक्स? वेटिंग फॉर 'सिक्स' | ABP Majha Special Report
TRENDING VIDEOS
© Copyright@2026.ABP Network Private Limited. All rights reserved.