Congress President Special Report : काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्यांवरच शशी थरुर नाराज का? ABP Majha
abp majha web team | 14 Oct 2022 10:53 PM (IST)

काँग्रेस अध्यक्षपदाचे उमेदवार, खासदार शशी थरूर यांनी पक्षनेत्यांच्या दुटप्पीपणावर तीव्र नाराजी व्यक्त केलीय. प्रदेश काँग्रेस समितीच्या अध्यक्षांसह सर्व नेते माझ्या प्रचारावेळी गायब राहतात. पण खरगेंंच्या प्रचारावेळी ते आवर्जुन उपस्थित राहतात,' असं त्यांनी म्हटलंय.