✕
  • मुख्यपृष्ठ
  • INDIA AT 2047
  • IPL 2024
  • क्रिकेट
  • निवडणूक
  • अयोध्या राम मंदिर
  • भारत
  • विश्व
  • महापालिका निवडणूक 2022
  • टेलिव्हिजन
  • सिनेमा
  • औरंगाबाद
  • उस्मानाबाद
  • मुंबई
  • पुणे
  • नाशिक
  • नागपूर
  • कोल्हापूर
  • सोलापूर
  • क्रीडा
  • फोटो
  • राशीभविष्य
  • वेब स्टोरी
  • वर वधू
  • धार्मिक
  • शिक्षण
  • ट्रेंडिंग न्यूज
  • आरोग्य
  • लाईफस्टाईल
  • क्राईम
  • राजकारण
  • शेत-शिवार
  • व्यापार-उद्योग
  • पर्सनल फायनान्स
  • म्युच्युअल फंड्स
  • आयपीओ
  • जॅाब माझा
  • ऑटो
  • टेक-गॅजेट
  • ब्लॉग
  • उपयुक्तता
  • संपर्क करा
  • IDEAS OF INDIA

Delhi : राहुल गांधींना बाळासाहेबांचं कुतूहल? संजय राऊत - राहुल गांधी यांच्या भेटीत नेमकं काय झालं?

प्रशांत कदम, एबीपी माझा, दिल्ली  |  03 Aug 2021 11:47 PM (IST)
ABP News

नवी दिल्ली : राजकीय वर्तुळात दिल्लीतल्या एका भेटीची सध्या जोरदार चर्चा रंगलीय. ही भेट जरी दिल्लीतली असली तरी ती महाराष्ट्राच्या दृष्टीनं अत्यंत महत्वाची आहे. शिवसेना आणि काँग्रेस कधीकाळी राजकीय क्षितीजावरचे दोन ध्रुव वाटावेत अशी स्थिती आहे. पण महाराष्ट्रातल्या सत्ता समीकरणानं या दोन ध्रुवांना चांगलंच जवळ आणलंय. काल दिल्लीत शिवसेना खासदार संजय राऊत आणि राहुल गांधींची ही भेट यावरच शिक्कामोर्तब करणारी आहे.12 तुघलक लेन या राहुल गांधींच्या दिल्लीतल्या निवासस्थानी या दोघांची ही भेट झाली. महाराष्ट्रातलं सरकार दीर्घकाळ चालावं ही इच्छा या भेटीत राहुल गांधींनी बोलून दाखवली असं नंतर संजय राऊत म्हणाले.

  • मुख्यपृष्ठ
  • टीवी शोज
  • स्पेशल रिपोर्ट
  • Delhi : राहुल गांधींना बाळासाहेबांचं कुतूहल? संजय राऊत - राहुल गांधी यांच्या भेटीत नेमकं काय झालं?

TRENDING VIDEOS

Bhiwandi Building Collapses: भिवंडीत पत्त्यांसारखी चार मजली इमारत कोसळली; 5 ते 6 जण अडकल्याची भीती3 Hour ago

Auto Rickshaw Driver Marathi : रिक्षा...आणि मराठीची बाराखडी, उरले फक्त 2 आठवडे Special Report12 Hour ago

Amit Shah vs Rahul Gandhi Pellet Gun : 'कुठे आहेत गृहमंत्री?' प्रश्नांची सरबत्ती Special Report12 Hour ago

Girish Mahajan Audio Clip Eknath Khadse Raksha Khadse : क्लिप गावभर, आपत्ती चव्हाट्यावर | ABP Majha Special Report13 Hour ago

About us | Advertisement| Privacy policy
© Copyright@2026.ABP Network Private Limited. All rights reserved.