St Mahamandal : एसटीचं विलिनीकरण का शक्य नाही? कर्मचारी कामावर येणार ? की संप चिघळणार? : ABP Majha
abp majha web team
Updated at:
04 Mar 2022 09:09 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appएसटी महामंडळाच्या राज्य शासनात विलिनीकरण करावं या मागणीनंतर त्रिसदस्यी समितीनं तयार केलेला अहवाल आज विधिमंडळात मांडण्यात आला. या अहवालात तीन महत्त्वाच्या शिफारसी करण्यात आल्या असून विलिनीकरणाची मागणी मान्य करणं कायदेशीर तरतुदींनुसार शक्य नसल्याचं या अहवालात म्हटलं आहे. एसटी कर्मचाऱ्यांना वेळेवर वेतन मिळावं यासाठी सरकारनं अर्थसंकल्पातून निधी द्यावा अशी शिफारसही या अहवालात करण्यात आली आहे.