Gokul Election 2021 :काय आहे 'गोकुळ'चा इतिहास? पश्चिम महाराष्ट्रात गोकुळ महासंघाला इतकं महत्त्व का?
विजय केसरकर, एबीपी माझा
Updated at:
04 May 2021 11:21 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appकोल्हापूर : कोल्हापूर जिल्ह्याचं राजकारण ज्या गोकुळ दूध संघाच्या अवतीभवती फिरत त्या गोकुळ दूध संघाच्या निवडणुकीचा निकाल जाहीर झाला आहे. गोकुळमध्ये अखेर तीन दशकांनंतर सत्तांतर झालं आहे. सतेज पाटील यांच्या आघाडीने निवडणुकीत बाजी मारली आहे.
सतेज पाटील यांच्या आघाडीला 21 पैकी 17 जागांवर विजय मिळाला आहे. सत्ताधारी महाडिक गटाला केवळ 4 जागांवर समाधान मानावं लागलं. आमदार पी एन पाटील आणि माजी आमदार महादेवराव महाडिक यांची तीन दशकांची गोकुळमधील सत्ता आता संपुष्टात आली आहे.