Mission Mumbai Special Report: Amit Shah यांचा मुंबई दौरा महत्वाचा का? ABP Majha
abp majha web team | 04 Sep 2022 10:35 PM (IST)
केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आज आणि उद्या मुंबई दौऱ्यावर आहेत. या दौऱ्यात ते लालबागचा राजाचे दर्शन घेतील. तसंच शहांच्या उपस्थितीत भाजपच्या मिशन मुंबई महापालिकेचा श्रीगणेशा होणारेय...