✕
  • मुख्यपृष्ठ
  • INDIA AT 2047
  • IPL 2024
  • क्रिकेट
  • निवडणूक
  • अयोध्या राम मंदिर
  • भारत
  • विश्व
  • महापालिका निवडणूक 2022
  • टेलिव्हिजन
  • सिनेमा
  • औरंगाबाद
  • उस्मानाबाद
  • मुंबई
  • पुणे
  • नाशिक
  • नागपूर
  • कोल्हापूर
  • सोलापूर
  • क्रीडा
  • फोटो
  • राशीभविष्य
  • वेब स्टोरी
  • वर वधू
  • धार्मिक
  • शिक्षण
  • ट्रेंडिंग न्यूज
  • आरोग्य
  • लाईफस्टाईल
  • क्राईम
  • राजकारण
  • शेत-शिवार
  • व्यापार-उद्योग
  • पर्सनल फायनान्स
  • म्युच्युअल फंड्स
  • आयपीओ
  • जॅाब माझा
  • ऑटो
  • टेक-गॅजेट
  • ब्लॉग
  • उपयुक्तता
  • संपर्क करा
  • IDEAS OF INDIA

Why Happened Irshalgad Landslide:आधार देणारा इर्शाळगड का कोपला?गाडगीळ समितीच्या अहवालाकडे दुर्लक्ष?

abp majha web team  |  20 Jul 2023 10:27 PM (IST)
ABP News

एक गाव म्हणजे एक जगच असतं प्रत्येकासाठी... तिथं भावनांच्या रेशीमगाठी असतात... आठवणींच्या कुप्या असतात... गणगोत असतं, नातीगोती असतात आणि भावकीही असते... कुणाचं सासर असतं... कुणाचं माहेर असतं, तर कुणाचं आजोळ असतं... पण हेच गाव संकटाच्या खाईत, डोंगराच्या दरडीत, काही कळायच्या आतच गुडूप होत असेल तर... काळजाला पीळ पडावा अशी ही घटना... इतकं सारं इर्शाळवाडीनं पाहिलंय... भोगलंय... रात्री झोपताना विचारही केला नसेल की, शेजारी झोपलेलं लेकरू, कुशीत घेऊन झोपलेला बाप... दिवसभर खेळणारा भाऊ आणि दुडक्या चालीनं चालणारा आजोबा आणि रात्री मायेनं जेऊ घालणारी आई सकाळी दिसणारही नाही... मात्र हे असं का झालंय... रक्ताच्या नात्यांची ताटातूट का झालीय... आणि आधार देणारा इर्शाळगड का कोपलाय... पाहूयात... 


  • मुख्यपृष्ठ
  • टीवी शोज
  • स्पेशल रिपोर्ट
  • Why Happened Irshalgad Landslide:आधार देणारा इर्शाळगड का कोपला?गाडगीळ समितीच्या अहवालाकडे दुर्लक्ष?

TRENDING VIDEOS

Breaking News : Lucknow में अरशद नाम के युवक ने अपनी मां समेत 4 बहनों की हत्या की1 Year ago

Sambhal News : जुमे की नमाज से पहले छावनी बना संभल...चप्पे-चप्पे पर नजर | Breaking News1 Year ago

Badrinath Dham Kapaat: आज से खुले बद्रीनाथ धाम के कपाट, दर्शन के लिए उमड़े श्रद्धालु | Uttarakhand1 Year ago

UP Politics: लोकसभा चुनाव में सपा-कांग्रेस का यूपी में क्या होगा, मंत्री Narendra Kashyap ने बताया2 Year ago

About us | Advertisement| Privacy policy
© Copyright@2026.ABP Network Private Limited. All rights reserved.