सांगली :पूर राहिला दूर,वादांचाच काहूर,राड्यातून नक्की काय साध्य झालं? सेना-भाजप कार्यकर्ते का भिडले?
कुलदीप माने, एबीपी माझा
Updated at:
02 Aug 2021 11:21 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appसांगलीत मुख्यमंत्र्यांच्या दौऱ्यादरम्यान भाजप-शिवसेनेचे कार्यकर्ते समोरासमोर आल्याचं पाहायला मिळालं. भाजप कार्यकर्त्याकडून ताफा अडवण्याचा प्रयत्न करण्यात आला. त्यानंतर भाजप कार्यकर्त्यांकडून मुख्यमंत्र्यांविरोधात घोषणाबाजी देखील करण्यात आली.