शशिकांत शिंदेंनी भाजपची 100 कोटींची ऑफर का नाकारली? भाजपने शिंदेंना का गळ घातली? स्पेशल रिपोर्ट
एबीपी माझा वेब टीम | 23 Jan 2021 10:12 PM (IST)
सातारा : विधानसभा निवडणुकीआधी अनेक नेत्यांना भाजपमध्ये प्रवेश केला होता. यामध्ये अनेक बड्या नेत्यांची नावं आहे. तर काहींना मोठ्या ऑफर असल्याचे दावे अनेकांनी केले. राष्ट्रवादीचे आमदार शशिकांत शिंदे यांनी असाच दावा केला आहे. भाजपमध्ये प्रवेश केल्या मंत्रिपदासह 100 कोटी खर्च करण्याचं आश्वासनही भाजपच्या नेत्यांनी दिलं होतं, असा गौप्यस्फोट शशिकांत शिंद यांनी केला आहे.