Notebook Price Hike Special Report: वह्या पुस्तकांच्या किमती यंदा का वाढल्या? ABP Majha
abp majha web team | 29 May 2022 11:29 PM (IST)

मान्सून सुरुळीत राहिला तर अर्थव्यवस्था रुळावर येऊन महागाई अटोक्यात येईल तेव्हा येईल पण तूर्तास तरी वाढलेल्या महागाईत शिक्षणाचं साहित्यही आता महाग होणार आहे. कारण जुन्या पुस्तकांच्या किमती २० ते ३० टक्क्यांनी वाढवण्यात आल्या आहेत.. त्यामुळे महागाईचा फटका सर्वसामान्यांना चहूबाजूंनी बसणार आहे..