✕
  • मुख्यपृष्ठ
  • INDIA AT 2047
  • IPL 2024
  • क्रिकेट
  • निवडणूक
  • अयोध्या राम मंदिर
  • भारत
  • विश्व
  • महापालिका निवडणूक 2022
  • टेलिव्हिजन
  • सिनेमा
  • औरंगाबाद
  • उस्मानाबाद
  • मुंबई
  • पुणे
  • नाशिक
  • नागपूर
  • कोल्हापूर
  • सोलापूर
  • क्रीडा
  • फोटो
  • राशीभविष्य
  • वेब स्टोरी
  • वर वधू
  • धार्मिक
  • शिक्षण
  • ट्रेंडिंग न्यूज
  • आरोग्य
  • लाईफस्टाईल
  • क्राईम
  • राजकारण
  • शेत-शिवार
  • व्यापार-उद्योग
  • पर्सनल फायनान्स
  • म्युच्युअल फंड्स
  • आयपीओ
  • जॅाब माझा
  • ऑटो
  • टेक-गॅजेट
  • ब्लॉग
  • उपयुक्तता
  • संपर्क करा
  • IDEAS OF INDIA

Special Report | राज्यात घडणाऱ्या घटनांवर मुख्यमंत्र्यांचं मौन का?

एबीपी माझा वेब टीम  |  24 Mar 2021 08:40 PM (IST)
ABP News

मुंबई : सध्या राज्यात ज्या प्रकारच्या घटना बाहेर येत आहेत त्या चिंताजनक आहे. या पेक्षा चिंताजनक म्हणजे मुख्यमंत्र्याचे मौन आहे. राज्याचे प्रमुख या नात्यानं मुख्यमंत्र्यांनी बोललं पाहिजे राज्यात घडत असलेल्या घटनांवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे का बोलत नाही, असा सवाल विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे. महाविकासआघाडी सरकार विरोधकांच्या मागणीकडे लक्ष देत नसल्याचा आरोप करत राज्यातल्या भाजप नेत्यांचं शिष्टमंडळ आज राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या भेटीसाठी गेले होते. त्यांनतर घेतलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते.


देवेंद्र फडणवीस म्हणाले, राज्य सरकारमध्ये नैतिकता उरली नाही. मुख्यमंत्री या प्रकरणांवर काही बोलत नसतील तर राज्यपालांनी त्यांना बोलतं केलं पाहिजे. राज्यपालांना भेटून आम्ही मागणी केली की, राज्याचे घटनात्मक  प्रमुख म्हणून  मुख्यमंत्र्यांकडून अहवाल घेतला पाहिजे.

  • मुख्यपृष्ठ
  • टीवी शोज
  • स्पेशल रिपोर्ट
  • Special Report | राज्यात घडणाऱ्या घटनांवर मुख्यमंत्र्यांचं मौन का?

TRENDING VIDEOS

Manoj Jarange News : एकनाथ शिंदेंचा कुठला नेता कुठे जातो, कुठे पैसे जातात, हे सगळं माहितीय19 Hour ago

Manoj Jarange: 500 कोटींचा बॉम्ब, आता मनोज जरांगेंनी ऐकवली राज्याला हादरवणारी ऑडिओ क्लिप, पाहा संपूर्ण VIDEO22 Hour ago

Raj Thackeray News : पुढच्या 2-5 महिन्यात देशात काहीतरी मोठं होईल, छोटा काळा असा येईल देशाला पंतप्रधान नसेल1 Day ago

Shinde vs Fadnavis on Maharashtra CM : मुख्यमंत्रिपदाची भाषा, नव्या संघर्षाची दिशा? Special Report1 Day ago

About us | Advertisement| Privacy policy
© Copyright@2026.ABP Network Private Limited. All rights reserved.