✕
  • मुख्यपृष्ठ
  • INDIA AT 2047
  • IPL 2024
  • क्रिकेट
  • निवडणूक
  • अयोध्या राम मंदिर
  • भारत
  • विश्व
  • महापालिका निवडणूक 2022
  • टेलिव्हिजन
  • सिनेमा
  • औरंगाबाद
  • उस्मानाबाद
  • मुंबई
  • पुणे
  • नाशिक
  • नागपूर
  • कोल्हापूर
  • सोलापूर
  • क्रीडा
  • फोटो
  • राशीभविष्य
  • वेब स्टोरी
  • वर वधू
  • धार्मिक
  • शिक्षण
  • ट्रेंडिंग न्यूज
  • आरोग्य
  • लाईफस्टाईल
  • क्राईम
  • राजकारण
  • शेत-शिवार
  • व्यापार-उद्योग
  • पर्सनल फायनान्स
  • म्युच्युअल फंड्स
  • आयपीओ
  • जॅाब माझा
  • ऑटो
  • टेक-गॅजेट
  • ब्लॉग
  • उपयुक्तता
  • संपर्क करा
  • IDEAS OF INDIA

जेवू घालणाऱ्यांचाच जीव घेताय का? कोल्हापूरमधील हॉटेल चालकांच्या व्यथा... लोकल चालू मग हॉटेल का बंद?

विजय केसरकर, एबीपी माझा  |  16 Jul 2021 09:37 PM (IST)
ABP News

कोल्हापूर जिल्ह्यातील हॉटेल्स गेल्या 100 दिवसांपासून पूर्णपणे बंद आहेत. काही दिवसांपूर्वी केवळ पार्सल सुविधा सुरु करण्यास परवानगी मिळाली. मात्र यामुळे हॉटेल व्यवसायिक आणि या व्यवसायावर अवलंबून असणारे कामगार पूर्णपणे उध्वस्त झाले.  कोल्हापुरातील सातबारा हॉटेल हे मांसाहारासाठी प्रसिद्ध हॉटेल आहे.पुणे, सातारा, सांगली, कर्नाटक या भागातून मोठ्या संख्येने नागरिक या ठिकाणी खास जेवणासाठी येत असतात.


मटणाची चव चाखण्यासाठी फोनवरून बुकिंग करून नागरिक येत होते. पावसाळा सुरू झाला म्हणून हॉटेलमध्ये योग्य ती व्यवस्था केली मात्र आता ही सगळी व्यवस्था बिनकामाची ठरत आहे. त्यामुळे ज्या ठिकाणी प्रतीक्षा करून नागरिक जेवणाचा आस्वाद घेत होते त्या ठिकाणी शुकशुकाट पहायला मिळत आहे.


जर ही परिस्थिती अशीच आणखी काही दिवस सुरू राहिली तर आमच्यावर आत्महत्या करण्याशिवाय दुसरा पर्याय राहणार नाही अशी उद्विग्न प्रतिक्रिया हॉटेल चालकांनी दिली आहे. शिवाय ज्या हॉटेल व्यवसायिक बांधवाने आत्महत्या केली आहे तसे प्रकार महाराष्ट्रात घडायचे नसतील तर लवकरात लवकर सरकारने निर्णय घेऊन आम्हाला एक प्रकारची जगण्याची संधी द्यावी अशी विनंती हॉटेल व्यवसायिकांनी केली आहे.

  • मुख्यपृष्ठ
  • टीवी शोज
  • स्पेशल रिपोर्ट
  • जेवू घालणाऱ्यांचाच जीव घेताय का? कोल्हापूरमधील हॉटेल चालकांच्या व्यथा... लोकल चालू मग हॉटेल का बंद?

TRENDING VIDEOS

मुलगा आणि वडिलांमध्ये नेमका वाद काय होता, तपासातून कारण काय समोर आलं?; DCP नवले यांनी A टू Z सांगितलं!19 Hour ago

Rahul Gandhi Pune : राहुल गांधींच्या कार्यक्रमासाठी जोरदार तयारी, बाराशे पोलिस तैनात19 Hour ago

Mahabaleshwar Tourist News: धुक्यात हरवलं महाबळेश्वर; सह्याद्रीच्या हिरवाईने पर्यटकांना घातली भुरळ22 Hour ago

Abhijeet Dipke On School : शाळेत धडक, नियम किती कडक? | Special Report ABP Majha1 Day ago

About us | Advertisement| Privacy policy
© Copyright@2026.ABP Network Private Limited. All rights reserved.