Satyajeet TambeBJP Special Report : भाजप नेते थेट सत्यजित तांबेंना पाठींबा द्यायला का घाबरत आहेत?
abp majha web team | 29 Jan 2023 09:21 PM (IST)
विधानपरिषदेसाठी अवघ्या काही तासांत मतदान होणार आहे. यात नाशिकची पदवी मतदारसंघामधली निवडणूक केंद्रस्थानी आली आहे. कारण प्रचार संपल्यानंतरही भाजपाने अधिकृतपणे कोणत्याही उमेदवाराला पाठिंबा जाहीर केलेला नाही.. पण तरीही सत्यजीत तांबे यांना भाजपचा पाठिंबा असल्याची चर्चा आहे..