PM Modi vs Sharad Pawar : 2024 च्या लोकसभा निवडणुकीत मोदींना टक्कर देणारा नेता कोण? Special Report
abp majha web team | 19 Sep 2022 11:03 PM (IST)

2024 साली देशात लोकसभेच्या निवडणुका होणार आहेत. पण, सगळेच राजकीय पक्ष त्याच्या तयारीला आतापासूनच लागलेत. कारण, पुढच्या वर्षी काही राज्यांच्या विधानसभा निवडणुका होणार आहेत. त्यात गुजरातसारख्या महत्वाच्या राज्यांचा समावेश आहे. त्यामुळेच काँग्रेससह आम आदमी पक्षानं त्यावर लक्ष केंद्रीत केलंय. तर दुसरीकडे नितीश कुमार, तेलंगाणाचे के चंद्रशेखर राव यांनीही राष्ट्रीय दौरे सुरु केलेत. त्यामुळे 2024 च्या निवडणुकांमध्ये रंगत येण्याची शक्यता आहे. असं असलं तरी विरोधकांची एकजूट झाल्याचं अजूनतरी दिसून आलेलं नाहीय. म्हणूनच की काय, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवारांनी सगळ्या राजकीय पक्षांना एक सल्ला दिलाय. कोणता पाहुयात